Welcome to our book review site go-pdf.online!

You may have to Search all our reviewed books and magazines, click the sign up button below to create a free account.

Sign up

जन्मदा (Janmadaa)
  • Language: mr
  • Pages: 141

जन्मदा (Janmadaa)

  • Type: Book
  • -
  • Published: 2019-12-02
  • -
  • Publisher: APlus Ebooks

नराधम ही विनीता ऐनापुरे ह्यांनी लिहिलेली कादंबरी १९८९ साली प्रसिद्ध झाली. (पुण्यात '८०च्या दशकात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित) लग्नानंतर सुमारे १० वर्षं अपत्यप्राप्ती न झालेलं एक जोडपं मूल व्हावं म्हणून अमानुष क्लुप्ती लढवतं व एका तरुणीचं आयुष्य उध्वस्त करतं ह्या...

मला संस्कृत येते
  • Language: mr

मला संस्कृत येते

  • Type: Book
  • -
  • Published: 2020-08-08
  • -
  • Publisher: APlus Ebooks

संस्कृत भाषा ही कठीण तर नाहीच उलट रोजच्या व्यवहारातले जवळजवळ ९० टक्के शब्द हे संस्कृतातले शब्द आहेत इतकी ती परिचित आहे हे सर्वांच्या मनावर ठसविण्यासाठी संस्कृत व्याकरणासारखा विषयही सुलभ करून दाखवणारे पुस्तक. 'आपल्याला संस्कृत येते' ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात उत्पन्न करण्याची लेखकाची अभिनव युक्ती, तिचीच पुस्तकरूप निष्पत्ती म्हणजे 'मला संस्कृत येते'.

कालचक्र
  • Language: mr
  • Pages: 132

कालचक्र

  • Type: Book
  • -
  • Published: 2021-09-16
  • -
  • Publisher: APlus Ebooks

कालचक्र एकत्र कुटुंबातल्या तीन पिढ्यांची त्रयस्थाच्या नजरेने टिपलेली कहाणी. कर्तबगार कुटुंबप्रमुख - त्याची भावंडं - पुढच्या पिढ्या! एकत्र कुटुंबाच्या समस्या - सदस्यांची भांडणं - प्रेम - जिव्हाळा! चुटपुट लावणाऱ्या काही घटना तर काही आनंद देणाऱ्या. ह्या सर्वांची ओघवती कहाणी कालचक्र ज्येष्ठ लेखिका विनीता ऐनापुरे यांच्या या कादंबरीची पहिली आवृत्ती १९९७मधे प्रसिद्ध झाली.

भिरभिरं
  • Language: mr
  • Pages: 196

भिरभिरं

भिरभिरं : कौटुंबिक नातेसंबंधांच्या अकरा कथा. नात्याचे विविध रंग दर्शवणाऱ्या. हे रंग कधी एक होतात तर कधी आपापले वेगळे ''रंग'' दाखवतात. म्हणून हे कथांचं भिरभिरं - हसवणारं, रिझवणारं मधेच डोळ्यांत टचकन पाणी आणणारं - पण खऱ्या भिरभिऱ्यासारखं मन गुंगवून टाकणारं! सुप्रसिद्ध लेखिका विनीता ऐनापुरे ह्यांचा भिरभिरं कथासंग्रह २००४मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झाला. त्यानंतर काही पुनर्मुद्रित आवृत्ती प्रकाशित होऊन आज २१ ऑगस्ट २०२४रोजी ईबुक स्वरूपात प्रसिद्ध होत आहे.

अपेक्षा
  • Language: mr
  • Pages: 77

अपेक्षा

अपेक्षा (कथासंग्रह) फार गरीब नाही, फार श्रीमंत नाही अशा मध्यम वर्गातल्या कथा. ह्यातल्या सर्वच कथांमधली पात्रे - माणसे म्हणू - त्यांची सुखदुःखेही मध्यमवर्गीयच! ह्या कथांमधील स्त्रिया, त्यांच्या विचारांची आंदोलने ह्यात कुठेही भडकपणा नाही. एवढंच काय प्रसंगही साधेसुधे, हलकेफुलके - तरीही मनाला भिडणारे. ...जणू आपल्या आजूबाजूला घडणारे आणि आपल्या मनाचा ठाव घेणारे!!! सुप्रसिद्ध लेखिका विनीता ऐनापुरे यांचा गाजलेला कथासंग्रह आता ईबुक रूपात!!!

स्त्रीदला
  • Language: mr
  • Pages: 140

स्त्रीदला

स्त्रीदला तीन स्त्रियांच्या तीन कथा. मुद्दाम रचलेल्या नव्हेत आणि अगदी सर्रासही नव्हेत. गेल्या शतकातल्या ह्या गोष्टी. एखादी किंवा तिन्हीही आपल्याच आजूबाजूला घडल्या असतील. कधीतरी ऐकण्यात आल्या असतील. अशा तिघींच्या तीन कथा ...... स्त्रीदला. गावातील - खेड्यांतील एकत्र क...

Indian Author
  • Language: en
  • Pages: 120

Indian Author

  • Type: Book
  • -
  • Published: 1994
  • -
  • Publisher: Unknown

None

Accessions List, South Asia
  • Language: en
  • Pages: 1332

Accessions List, South Asia

  • Type: Book
  • -
  • Published: 1991
  • -
  • Publisher: Unknown

None

The Indian National Bibliography
  • Language: en
  • Pages: 810

The Indian National Bibliography

  • Type: Book
  • -
  • Published: 2008-07
  • -
  • Publisher: Unknown

None

Indian National Bibliography
  • Language: en
  • Pages: 1652

Indian National Bibliography

  • Type: Book
  • -
  • Published: 2008
  • -
  • Publisher: Unknown

None